Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

चिंचोडी गावातील महिला बेपत्ता.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड

येवला – नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोडी येथील साक्षी युवराज गुंजाळ ही महिला दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10:45 वाजता घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


महिलेचे वर्णन :

साक्षी यांनी निघताना पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. उंची सुमारे 5 फूट, बांधा मध्यम, रंग काळा सावळा असा आहे.


कुटुंबीयांच्या माहितीनुसार, साक्षी घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. सदर घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


संपर्क क्रमांक :


सिद्धार्थ मनोहर साळवे (भाऊ) – 8530075913


रवींद्र साळवे (चुलता) – 7028316186



सदर महिला कोणाला आढळल्यास तात्काळ वरील क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments