वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शेख हसन
वंचित बहुजन युवक आघाडी कडून संघटनात्मक बांधणी करिता भर देण्यात येत असून त्या अनुषंगाने युवक आघाडी जिल्हा कमिटीच्या वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पाटोडे यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/८/२०२५ रोजी खामगाव तालुका व शहर कार्यकारणी करिता मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी इच्छुक युवकांनी मुलाखतीला हजर राहावे असे आवाहन करण्यात येत असून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह खामगाव येथे दुपारी १२ वाजता , इच्छुकांच्या तालुका व शहर कार्यकारणी करिता मुलाखती घेण्यात येणार आहे. या वेळी जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे, जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे, गिरीश उमाळे, यांच्या सह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार असून तरी तालुका व शहर कार्यकारणी करिता युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांनी केले,
तसेच इच्छुकांनी ९९६०८०१२७८/ ९४०४२९१७२२ या नंबर वरती संपर्क साधावा.जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments