कल्याण-डोंबिवली | संपादकीय
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. १२२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने जोरदार कामगिरी करत मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल २० नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने ही निवडणूक अधिक चर्चेत राहिली.
महायुतीमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यांना ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट), मनसे, वंचित बहुजन आघाडी, आप तसेच अपक्ष उमेदवारांचे आव्हान होते.
बिनविरोध निवडून आलेल्या २० उमेदवारांपैकी
भाजपचे १४ उमेदवार,
शिंदे गटाच्या शिवसेनेचे ६ उमेदवार यांचा समावेश आहे.
आरक्षित व सर्वसाधारण अशा विविध प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणातील प्रभागांमध्येही वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व दिसून आले.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकत महापालिकेवर वर्चस्व मिळवले असून, ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनीही काही प्रभागांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडी, मनसे, आप आणि अपक्ष उमेदवारांनीही लक्षणीय उपस्थिती नोंदवली आहे.
👉 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची सविस्तर यादी खाली दिली आहे.
गट विजयी उमेदवार उमेदवार पक्ष
अ (अनुसूचित जाती)
वरुण पाटील भाजप
भरतकुमार वायले उद्धवसेना
रुपेश पाटील आप
ब (सर्वसाधारण महिला)
सुप्रिया भोईर शिवसेना
मनिषा केदार उद्धवसेना
पूजला फुलवडे मनसे
रिया खांडेकर काँग्रेस
क (सर्वसाधारण महिला)
शालिनी वायले शिवसेना
राजश्री तिकुडवे उद्धवसेना
प्रतिभा बेलोसे काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
जयवंत भोईर शिवसेना
सचिन शिंदे मनसे
निलेश भोर उद्धवसेना
विजय कांबळे वंचित
--- --- ---
अ (अनुसूचित जाती)
दया गायकवाड भाजप
विशांत वाकळे उद्धवसेना
सुजित जाधव मनसे
सुरेंद्र आढाव काँग्रेस
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
अनघा देवळेकर शिवसेना
सीताबाई नाईक उद्धवसेना
हेमा म्हात्रे राष्ट्रवादी (शरद पवार)
क (सर्वसाधारण महिला)
वनिता पाटील शिवसेना
सुनीता पाटील उद्धवसेना
शिल्पा तंगाडकर राष्ट्रवादी (शरद पवार)
ममता वानखेडे वंचित
ड (सर्वसाधारण)
गणेश कोट शिवसेना
उल्हास भोईर मनसे
मंगेश ओहळ वंचित
अर्जुन म्हा्त्रे अपक्ष
--- --- ---
अ (अनुसूचित जाती)
बंदेश जाधव शिवसेना
भूषण जाधव मनसे
शशिकांत जाधव वंचित
ब (अनुसूचित जमाती महिला)
हर्षाली थावील शिवसेना
शिला नवाळे काँग्रेस
ज्योती आभाळे मनसे
किरण घुटे वंचित
क (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
उपेक्षा भोईर भाजप
सुषमा पाटील उद्धवसेना
गीता दशेकर अपक्ष
अल्पा पाटील अपक्ष
ड (सर्वसाधारण)
संतोष तरे भाजप
प्रदीप भोईर उद्धवसेना
भावेश जाधव वंचित
अमोल भोईर काँग्रेस
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला)
पूजा जोगदंड शिवसेना
तेजश्री गायकवाड उद्धवसेना
अश्विनी वाघमारे काँग्रेस
संध्या साठे राष्ट्रवादी (शरद पवार)
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
मयूर पाटील शिवसेना
राहुल कोट उद्धवसेना
क (सर्वसाधारण महिला)
नमिता पाटील शिवसेना
रूपा शेट्टी उद्धवसेना
संगिता शेंडगे वंचित
वैशाली वाघ काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
रोहन कोट शिवसेना
राम तरे उद्धवसेना
संघर्ष ठोंबे राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (अनुसूचित जाती)
-
रुपेश सकपाळ शिवसेना
राजलक्ष्मी अंगारके उद्धवसेना
निलेश गायकवाड राष्ट्रवादी (अजित पवार)
किरण भांगले शिवसेना
धनराज कोचोडे उद्धवसेना
गणेश लांगी राष्ट्रवादी (अजित पवार)
तनुजा वायले शिवसेना
सपाना भोईर राष्ट्रवादी (अजित पवार)
कोमल भोईर अपक्ष
ड (सर्वसाधारण महिला)
प्रमिला पाटील शिवसेना
कावेरी देसाई उद्धवसेना
वर्षा सांगळे राष्ट्रवादी (अजित पवार)
साधना गायकर अपक्ष
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
संजय पाटील शिवसेना
उमेश बोरगावकर उद्धवसेना
सुधीर वायले अपक्ष
क (सर्वसाधारण महिला)
वैजयंती घोलप शिवसेना
अपर्णा भोईर उद्धवसेना
सुरेखा चौधरी आप
ड (सर्वसाधारण)
कस्तुरी देसाई शिवसेना
स्वप्नीली केणे उद्धवसेना
कविता साळवी राष्ट्रवादी (शरद पवार)
साधना बुगळे काँग्रेस
ई (सर्वसाधारण)
नीलिमा पाटील शिवसेना
संकेश भोईर उद्धवसेना
अमित खोर राष्ट्रवादी (शरद पवार)
सचिन यादवडे अपक्ष
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
विजय पोटे शिवसेना
नयना भोईर मनसे
पल्लवी भालेकर राष्ट्रवादी (शरद पवार)
माया आंधळे राष्ट्रवादी (अजित पवार)
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
शामल गायकर भाजप
महेश वायले उद्धवसेना
रमेश हनुमंत राष्ट्रवादी (अजित पवार)
सुनीता आंधळे अपक्ष
क (सर्वसाधारण महिला)
हेमलता पवार भाजप
सुजाता धारळकर उद्धवसेना
नंदीनी सोनवणे राष्ट्रवादी (अजित पवार)
गीतांजली पगार अपक्ष
ड (सर्वसाधारण)
पंकज उपाध्याय भाजप
अनिता डेरे उद्धवसेना
राजेश कलाशेट्टी काँग्रेस
अभिषेक राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
पराग परदेशी भाजप
आफी फक्की उद्धवसेना
राजकुमार पातकर काँग्रेस
फेैज कुरेशी राष्ट्रवादी (अजित पवार)
ब (सर्वसाधारण महिला)
तंजिला मौलवी शिवसेना
रुबिना शेख उद्धवसेना
समिना शेख आप
उषा वाळंज राष्ट्रवादी (शरद पवार)
क (सर्वसाधारण महिला)
वंदना गीध शिवसेना
सुनीता लेकावळे उद्धवसेना
कांचन कुलकर्णी काँँग्रेस
ज्योती सोळंकी राष्ट्रवादी (अजित पवार)
ड (सर्वसाधारण)
अमित धाक्रस भाजप
राजेश महाले उद्धवसेना
इफ्तेखार खान काँग्रेस
फेजल जालाल राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
जतीन प्रजापती भाजप
शुभम बांगर उद्धवसेना
सुनंदा व्यवहारे काँग्रेस
शकिला दस्तगिर राष्ट्रवादी (शरद पवार)
ब (सर्वसाधारण महिला)
अस्मिताा मोरे शिवसेना
सोनल पवार मनसे
सना खान काँग्रेस
पुजा ठुमकर अपक्ष
क (सर्वसाधारण महिला)
मेघाली खेमा भाजप
उर्मिलाा तांबे मनसे
माधवी चौधरी काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
प्रतीक पेणकर शिवसेना
रुपेश भोईर उद्धवसेना
नवीन सिंह काँग्रेस
स्वप्निल रोकडे राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला)
माया कांबळे शिवसेना
शालिनी घेगडमल उद्धवसेना
उर्मिला वाघमारे अपक्ष
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
विद्याधर भोईर शिवसेना
विशाल गारवे उद्धवसेना
जयशंकर तपासे काँग्रेस
क (सर्वसाधारण महिला)
दर्शन काळे शिवसेना
मीनल जाधव उद्धवसेना
नुसरत शेख राष्ट्रवादी (अजित पवार)
अमृता सोनवणे काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
गणेश जाधव शिवसेना
पुरषोत्तम चव्हाण उद्धवसेना
भालचंद्र बर्वे काँग्रेस
उदय जाधव राष्ट्रवादी (अजित पवार)
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला) रेश्मा निचळ रेश्मा निचळ शिवसेना
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
मनीष गायकवाड भाजप
नीलम व्यवहारे आप
क (सर्वसाधारण महिला)
हरमेश शेट्टी शिवसेना
शांताराम गुळवे उद्धवसेना
सिद्धार्थ गायकवाड आप
ड (सर्वसाधारण)
निलेश शिंदे शिवसेना
अमित गायकवाड मनसे
संकल्प आव्हाड राष्ट्रवादी (शरद पवार)
सूर्यकारंत मिश्रा आप
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला)
सरिता निकम शिवसेना
आरती पवार उद्धवसेना
शिल्पा अंबादे काँग्रेस
संध्या केदार राष्ट्रवादी (अजित पवार)
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ऐश्वर्या तांबोळी शिवसेना
गायत्री चौधरी उद्धवसेना
क (सर्वसाधारण)
प्रमोद पिंगळे शिवसेना
शरद पाटील उद्धवसेना
विक्रांत शिंदे राष्ट्रवादी (अजित पवार)
उत्तम गवळी काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
सचिन पोटे शिवसेना
उदय रसाळ उद्धवसेना
विनोद हुलीनाईक राष्ट्रवादी (अजित पवार)
निशा सिंग काँग्रेस
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला)
महादेव रायबोळे शिवसेना
किर्ती ढोणे उद्धवसेना
निलेश गोटेकर राष्ट्रवादी (शरद पवार)
जयसेन घोडेस्वार राष्ट्रवादी (अजित पवार)
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
पूजा गायकवाड भाजप
संध्या तरे उद्धवसेना
वर्षा जाधव काँग्रेस
सुनीता कडू राष्ट्रवादी (अजित पवार)
क (सर्वसाधारण)
सरोज राय भाजप
श्वेता पांडे उद्धवसेना
रितु सिसोदिया मनसे
रिटा तिवारी राष्ट्रवादी (अजित पवार)
ड (सर्वसाधारण)
दीपा शाह भाजप
विक्रम तरे उद्धवसेना
मथूर म्हात्रे ---
अ (अनुसूचित जाती महिला)
सारिका सतीश जाधव शिवसेना
सविता जगदीश जाधव उद्धवसेना
विद्या त्रिंबके काँग्रेस
मीनाक्षी आहेर राष्ट्रवादी (शरद पवार)
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
हेमलता पावशे शिवसेना
यामिनी पावशे उद्धवसेना
पद्मा प्रसाद काँग्रेस
क (सर्वसाधारण महिला)
रमेेश जाधव शिवसेना
निरज कुमार उद्धवसेना
रवींद्र बाणे काँग्रेस
प्रतिक्षा जाधव राष्ट्रवादी (शरद पवार)
ड (सर्वसाधारण)
राजाराम पावशे शिवसेना
नितेश सावंत उद्धवसेना
अनिकेत शिंदे काँग्रेस
रुपेश थोरवे राष्ट्रवादी (अजित पवार)
--- --- ---
अ (अनुसूचित जाती महिला)
ज्योस्ना हुमले शिवसेना
वंदना महिले उद्धवसेना
मनिषा सोनवणे राष्ट्रवादी (अजित पवार)
निमा बेळमकर अपक्ष
ब (अनुसूचित जाती महिला)
तारामती बांगर शिवसेना
शीतल मंढारी उद्धवसेना
सीमा टेकाम अपक्ष
माधुरी मुठे अपक्ष
क (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
माधुरी काळे शिवसेना
प्रभाकर गायकवाड मनसे
राजेश शेलार आप
ड (सर्वसाधारण)
महेश गायकवाड शिवसेना
प्रकाश तांबे काँग्रेस
अनंता गायकवाड राष्ट्रवादी (अजित पवार)
--- --- ---
अ (अनुसूचित जाती)
श्वेता जाधव शिवसेना
नीलेश खंबायत उद्धवसेना
सुदाम गंगावणे बसपा
स्नेहल ननावरे काँग्रेस
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
इंदिरा तरे भाजप
उर्मिला तरे उद्धवसेना
निता भोईर राष्ट्रवादी (शरद पवार)
क (सर्वसाधारण महिला)
प्रणाली जोशी भाजप
जान्हवी कडू उद्धवसेना
सगुणा वायले काँग्रेस
अस्मिता बुगडे राष्ट्रवादी (अजित पवार)
ड (सर्वसाधारण)
कैलास जोशी शिवसेना
रामदास ढोणे उद्धवसेना
नरेश वायले राष्ट्रवादी (शरद पवार)
धनंजय जोगदंड आप
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
सविता भोईर शिवसेना
मोनिका गायकर उद्धवसेना
शोभा गायकर अपक्ष
ब (सर्वसाधारण महिला)
स्नेहा भाने भाजप
आराध्या दुबे उद्धवसेना
रागिणी सिंह राष्ट्रवादी (शरद पवार)
मनीषा काळे बसपा
क (सर्वसाधारण)
मोरेश्वर भोईर भाजप
धनंजय गायकर उद्धवसेना
रोहित म्हस्के बसपा
ड (सर्वसाधारण)
कुणार पाटील शिवसेना
प्रज्ञेश पाटील उद्धवसेना
रवी कांबळे बसपा
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) रेखा चौधरी रेखा चौधरी भाजप (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला)
स्नेहल मोरे भाजप
करुणा झालटे काँग्रेस
क (सर्वसाधारण महिला)
नवीन गवळी शिवसेना
महेंद्र कुंदे उद्धवसेना
अजित सिंह काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
मल्लेश शेट्टी शिवसेना
असिफ शेख उद्धवसेना
कलीम शेख काँग्रेस
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) पूजा म्हात्रे पूजा म्हात्रे भाजप (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला) सुनीता पाटील सुनीता पाटील भाजप (बिनविरोध)
क (सर्वसाधारण) साई शेलार साई शेलार भाजप (बिनविरोध)
ड (सर्वसाधारण) विनोद काळण भाजप
जयंता पाटील मनसे
--- --- ---
अ (अनुसूचित जाती)
शशिकांत कांबळे शिवसेना
प्रमोद कांबळे उद्धवसेना
चंंद्रकांत पगारे काँग्रेस
ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
शारदा चौौधरी भाजप
विमल बुरसे काँग्रेस
प्रतिला चौधरी अपक्ष
क (सर्वसाधारण महिला)
खुशबू चौधरी भाजप
कांचन लोके काँग्रेस
ड (सर्वसाधारण)
राहुल दामले भाजप
शंकर बुरसे उद्धवसेना
राजेश शिंदे राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रदीप जोशी भाजप
प्रल्हाद म्हात्रे मनसे
ब (सर्वसाधारण महिला)
रविना म्हात्रे काँग्रेस
सुजाता परब काँग्रेस
वेदांगी म्हात्रे मनसे
रुपाली साठे अपक्ष
क (सर्वसाधारण महिला)
रेखा म्हात्रे शिवसेना
अर्चना पाटील उद्धवसेना
सुवर्णा भालेराव आप
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रकाश भोईर भाजप
संदेश पाटील मनसे
ब (सर्वसाधारण महिला)
अश्विनी म्हात्रे भाजप
वैशाली पोटे उद्धवसेना
रसिका पाटील मनसे
क (सर्वसाधारण महिला)
कविताा म्हात्रे शिवसेना
ट्विंकल भोईर उद्धवसेना
ड (सर्वसाधारण)
विकास म्हात्रे शिवसेना
योगेंद्र भोईर उद्धवसेना
रवीकिरण बनसोडे राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) दीपेश म्हात्रे दीपेश म्हात्रे शिवसेना (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला)
रसिका पाटील भाजप
संगीता पाटील अपक्ष
क (सर्वसाधारण महिला) हर्षदा भोईर हर्षदा भोईर भाजप (बिनविरोध)
ड (सर्वसाधारण) जयेश म्हात्रे जयेश म्हात्रे भाजप (बिनविरोध)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) रमेश म्हात्रे रमेश म्हात्रे शिंदेसेना (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला) ज्योती पाटील ज्योती पाटील भाजप (बिनविरोध)
क (सर्वसाधारण महिला) वृषाली जोशी वृषाली जोशी शिंदेसेना (बिनविरोध)
ड (सर्वसाधारण) विश्वनाथ राणे विश्वनाथ राणे शिंदेसेना (बिनविरोध)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
नंदू म्हात्रे भाजप
अक्षय म्हात्रे उद्धवसेना
मनिषा धात्रक मनसे
ब (सर्वसाधारण महिला)
मृदुला नाख्ये भाजप
उत्कर्षा कांबळे उद्धवसेना
पूजा धात्रक मनसे
क (सर्वसाधारण)
समीर चिटणीस भाजप
शैलेश धात्रक मनसे
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मुकुंद पेडणेकर मुकुंद पेडणेकर भाजप (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला) रंजना पेणकर रंजना पेणकर भाजप (बिनविरोध)
क (सर्वसाधारण महिला) असावरी नवरे असावरी नवरे भाजप (बिनविरोध)
ड (सर्वसाधारण)
मंदार हळवे भाजप
प्रतिक मारू मनसे
मुथुकन्नन नाडार राष्ट्रवादी (शरद पवार)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मंदा पाटील मंदा पाटील भाजप (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला)
सानली विचारे भाजप
विनया दरेकर उद्धवसेना
लीना पाटील मनसे
क (सर्वसाधारण)
अभिजीत थरवळ भाजप
तात्यासाहेब माने उद्धवसेना
ड (सर्वसाधारण) महेश पाटील महेश पाटील भाजप (बिनविरोध)
--- --- ---
अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) हर्षल मोरे हर्षल मोरे शिवसेना (बिनविरोध)
ब (सर्वसाधारण महिला) ज्योती मराठे ज्योती मराठे शिवसेना (बिनविरोध)
क (सर्वसाधारण महिला)
दिपाली पाटील शिवसेना
अनघा दिघे उद्धवसेना
ड (सर्वसाधारण)
सूरज मराठे शिवसेना
जयेंद्र पाटील उद्धवसेना
अशोक कापडणे काँग्रेस.

Post a Comment
0 Comments