वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे
अडगाव खुर्द, दि. 27 ऑगस्ट 2025 – प्रजापती महिला संघाच्या वतीने "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथाला भेट देऊन खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी उपस्थित महिलांमध्ये वैशाली गवई, रेखा गवई, मायावती दामोदर, मनकर्णा ससाणे, शिला दामोदर, राजकन्या दामोदर, आशा तायडे, बेबी वानखडे यांचा समावेश होता. तसेच ग्रंथ वाचक विपुल पाचपोर आणि सुजाता हिवराळे यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशाखा महिला संघ हाता यांनी विशेष परिश्रम घेतले.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर .
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर .
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क करा : 88 30 70 85 22


Post a Comment
0 Comments