प्रतिनिधी -आनंद भालेराव
भारतीय बौद्ध महासभा राज्य अध्यक्ष यू जी बोराडे साहेब, राज्य सरचिटणीस अशोक केदारी साहेब ह्यांच्या आदेशाने,
ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी व जिल्हा सरचिटणीस विजय सुरवाडे सर, ह्यांच्या मार्गदर्शनाने,
मुरबाड तालुका अध्यक्ष ॲड शरद हरिश्चंद्र थोरात व महिला अध्यक्ष योगिता ताई खंडागळे ह्यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिर व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न झाला.
इन्फिगो आय केअर सेंटर बदलापूर ह्यांच्या सहकार्याने आज आरोग्य शिबिर संपन्न झाले, एकूण 50 लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला,
त्याच प्रमाणे NIIT SOCIAL संस्था ह्यांच्या माध्यमातून, विद्यार्थी, पालक, ह्यांच्या साठी व्यक्तिमत्व शिबिराचे आयोजन केले होते,
इन्फिगो आय केअर सेंटर चे डॉ रोहित झुंझारराव सर त्यांची संपूर्ण टीम, NIIT SOCIAL संस्थेच्या जयश्री वळवी मॅडम, परेश थोरात, उपस्थित होते, त्यांनी आरोग्य व व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले,
शिबिर यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस भगवान देसले गुरुजी, महिला सरचिटणीस ज्योतीताई अहिरे, कोषाध्यक्ष भाऊ खोळंबे गुरुजी, संस्कार उपाध्यक्ष विजय खोळंबे गुरुजी, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष पुंडलिक चंदने गुरुजी, माजी अध्यक्ष व संस्कार सचिव नागेश थोरात गुरुजी, संरक्षण सचिव उत्तम थोरात,
संघटक भीमराव भोईर, दत्तात्रेय थोरात गुरुजी, दामू जाधव गुरुजी, सीताराम पतंगे , महिला संरक्षण सचिव सविता ताई भोईर, महिला समता सैनिक तेजा ताई खंडागळे, ह्यांनी विशेष मेहनत घेतली,
कार्यक्रम प्रसंगी शुभेछ्या देण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीचे कार्यसम्राट नगरसेवक रवींद्र देसले साहेब, बुद्धिष्ट सोशल फोरम चे कार्याध्यक्ष गौतम रातांबे सर, रिपबिलकन पक्षाचे अध्यक्ष दिनेश जी उघडे साहेब, नगरसेवक संतोष जाधव साहेब , समाजसेवक भगवान उबाळे दादा उपस्थित होते, रिपब्लिकन नेते राम भाऊ थोरात साहेब, उंदरु वाघमारे काका, भगवान भोईर काका,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस भगवान देसले गुरुजी यांनी केले व आभार संस्कार उपाध्यक्ष विजय खोळंबे गुरुजी यांनी केले.



Post a Comment
0 Comments